[सूची] महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी यादी 2023: MJPSKY List village wise
mjpsky.maharashtra.gov.in वर लाभार्थी यादीतील नाव तपासा आणि जिल्ह्यानुसार लाभार्थ्यांची यादी डाउनलोड करा. 21 डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना सुरू करण्यात आली. ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्य सरकार पिकांसाठी ३० सप्टेंबरपर्यंतचे …